'नामदेव समाजोन्नती परिषद' पुणे जिल्हा व शहर शाखा यांच्या वतीने, कै.सौ.सुमनताई बाळासाहेब बाकरे यांच्या स्मरणार्थ भव्य 'राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा' रविवार दिनांक ९ नोव्हेंबर २००८ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंन्त आयोजित केला आहे.
स्थळ: हॉटेल आशिश प्लाझा, फर्ग्यूसन कॉलेज रोड शिवाजी नगर, पुणे.
दिनांक: ९ नोव्हेंबर २००८
वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंन्त
मोहन बसाळे (जिल्हाध्यक्ष): ९८८१०६७०७६
संजय नेवासकर(खजिनदार): ९८२२२८१५८८
डॉ.अजय फुटाणे(शहराध्यक्ष): ९४२२३६२५०५
बापुसाहेब बोत्रे(सहचिटणीस): ९८६०४६८६८३ |